The Patil News
Apply For Reporter Advertise With Us About Us

Administration

Our Team Admin Login

Connect With Us

YouTube Facebook Instagram Twitter WhatsApp

Contact Us

thepatilnews@gmail.com

+91 8390794833, 9604938312

Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402

मौजा वाठोड्यात घरझडतीत देशी दारूच्या  २,५०० बाटल्या जप्त;      १ लाखांचा मुद्देमाल हस्तगत.

News Image

चंद्रपूर : दिनांक 17 /10/ 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मौजा वाठोडा येथे आरोपीच्या घरझडती मधून अवैधरित्या बाळगून असलेल्या एकूण 2500 नग 90 ml मापाच्या रॉकेट संत्रा देशी दारू निपा किंमत 1,00,000/- रु. चा जप्त करून आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे अपराध क्रमांक 315/2026 कलम 65 (ई), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाव आरोपी : १. निखिल शेखर जोंगोनी, वय 23 वर्ष, रा. खांबाडा, तह वरोरा

२. प्रवीण मारोतराव सुरसे, वय 32 वर्ष रा. बारवा, ता. वरोरा

पाहिजे आरोपी : प्रशांत उर्फ परशु आत्राम, रा. वाठोडा ता. वरोरा

जप्त मुद्देमाल :  25 खर्ड्याच्या खोक्यामध्ये 2500 नग 90 ml मापाच्या देशी दारू रॉकेट संत्राच्या सीलबंद शीशा किं अ. 1,00,000/-रु

कारवाई पथक : उपविभाग वरोरा /चिमूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर

वाचक प्रतिक्रिया (0)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा:
या बातमीवर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. पहिली कमेंट तुम्ही करा!
२-३ किमी अचूक हवामानासाठी: कृपया GPS चालू करा.
×
ब्रेकिंग न्यूज़
🔔भद्रावती तालुक्यात लोकसहभागातून जलसंधारणाला चालना.🔔कर्जमाफीच्या चवथ्या यादीत  जिल्ह्यातील 1115 शेतकऱ्यांचा समावेश.🔔राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत जानवी भगतची  सुवर्णभरारी; डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा गौरव!🔔पदवीधर मतदार संघासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 72.59 टक्के मतदान.🔔राणी हिराई उमेद मार्ट येथे दिवाळी फराळ महोत्सव व विक्री प्रदर्शनी.🔔डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित.🔔मतदानाच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी मद्यविक्री बंद.🔔सुरक्षा रक्षक मंडळाच्यावतीने 23 ऐवजी 26 ऑक्टोबर रोजी कागदपत्रे पडताळणी.