Administration
Our Team Admin LoginConnect With Us
YouTube Facebook Instagram Twitter WhatsAppContact Us
thepatilnews@gmail.com
+91 8390794833, 9604938312
Hasan Electricals Opp., Gandhi Chowk, Chandrapur-442402
दि. 27/10/26 रोजी पो.स्टे. राजुरा येथे अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र. 800/26 कलम 303(2) भा. न्या. सं. चा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात स्थागुशा चंद्रपूर ने समांतर तपास करीत गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह आरोपीस पकडून पुढील तपास कामी पो. स्टे. राजुऱ्याच्या ताब्यात देण्यात आले.
▪️आरोपी :
रोहित उर्फ आशिक धनराज वर्मा , वय 27 वर्ष, रा. भगतसिंग वॉर्ड , बल्लारपूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर.
तसेच नमूद आरोपी हा पोस्टे राजुरा अप क्र. 370/26 कलम 310(2), 311, 111 भा. न्या. सं. मधे फरार होता.
पाहिजे आरोपी :
1. करण इंदू निषाद रा. रामनगर , ता. राजुरा.
2. यश निषाद रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारपूर.
जप्त माल :
गुन्ह्यात चोरीस गेलेले लोखंडी रॉड किं.अं : - 3,600/- ₹
गुन्ह्यात वापरलेली मो. सा. क्र. MH 34 CF 3495. किं.अं 20,000/- ₹.
असा एकूण जप्त23,600/- ₹. चा मुद्देमाल.
कारवाई पथकउपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर.
वाचक प्रतिक्रिया (0)
तुमची प्रतिक्रिया नोंदवा: